कॅनडा इंडिया फाउंडेशनकडून सद्गुरूंना ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान.

कॅनडा आणि भारत आणि देशांच्या विकास आणि समृद्धी मध्ये योगदान

कॅनडा इंडिया फाउंडेशनकडून सद्गुरूंना ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान.

कॅनडा इंडिया फाउंडेशनकडून सद्गुरूंना ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान.

सद्गुरुना हा पुरस्कार मानवी चेतना उंचावण्यासाठी आणि कॉशन्स प्लॅनेट मोहिमेद्वारे केल्या गेलेल्या पर्यावरण विषयक प्रयत्न साठी दिला गेला आहे. सद्गुरूंना मिळालेले 50 हजार कॅनेडियन डॉलर्सचे बक्षीस त्यांनी कावेरी नदीच्या पुनर्जीवनासाठी आणि 84 दशलक्ष लोकांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणाऱ्या कावेरी कॉलिंग उपक्रमाला समर्पित केली 

26 मे 2025 भारतीय योगी आध्यात्मिक गुरु व इशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु यांना कॅनडा इंडिया फाउंडेशन सी आय एफ तर्फे ग्लोबल इंडियन अवर्ड 2025 प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना मानवी चेतना उंचवण्यासाठी आणि कॉन्स प्लॅनेट उमेदवारी पर्यावरण शक्य केले गेलेला प्रयत्न साठी दिला गेला आहे. जागतिक पातळीवर महत्त्वाचा प्रभाव टाकणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो. ऑक्टोंबर 2024 मध्ये जाहीर झालेला हा पुरस्कार 22 मे 2025 रोजी टोरांटो येथे सीआयएफचे अध्यक्ष रितेश मलिका आणि राष्ट्रीय समन्वय सुनीता व्यास यांच्या हस्ते भारतीय कॅनडियन नेते उद्योजक आणि समाजातील प्रमुख व्यक्तींचे उपस्थित प्रदान करण्यात आला. पुरस्कारासोबत पन्नास हजार कॅनडियन डॉलर्सची रक्कम सद्गुरूंना देण्यात आली जी त्यांनी कावेरी नदीच्या पुनर्जीवनासाठी आणि 84 दशलक्ष लोकांचे जेवण बदलण्यासाठी कार्यरत कार्यरत असणाऱ्या कावेरी कॉलिंग उपक्रमाला समर्पित केली. याप्रसंगी बोलताना सी आय एफ चे अध्यक्ष रितेश मलिक म्हणाले सद्गुरु आपल्याला मातीची होणारी झीज हवामान बदल आणि अन्नाची गुणवत्ता यासारख्या जागतिक आव्हाना बाबतीत व्यवहारिक व दीर्घकालीन उपाय देत आहेत सद्गुरु सारख्या विचारवंताकडून कॅनडाला मोठा लाभ होऊ शकतो कॅनडाचे लक्ष वैयक्तिक कल्याण शाश्वता आणि समावेशकता या केंद्रित आहे जे सद्गुरूंच्या मार्गदर्शना सोबत सुसंगत आहे सद्गुरूंचा योग आणि ध्यान यावर चा भर हा कॅनडाच्या सार्वजनिक आरोग्य प्राधान्यक्रमाशी विशेष मानसिक आजारामुळे व्यवस्थेसमोर निर्माण होणाऱ्या मोठ्या आव्हान अशी संपूर्णपणे जुळणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर सीआयएफने म्हटले आहे भारतीय कॅनडियन सामुदायाच्या वतीने सद्गुरूंनी कॅनडा इंडिया फाउंडेशनचा ग्लोबल इंडिया ऑफ द इयर हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. सद्गुरूंच्या संदेश सखोलपणे प्रतिध्वनीत होतो सुजाण आणि करुणामय मानवता हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. प्रतिसाद देताना सद्गुरु म्हणाले भारतीय सामुदायिक कॅनडा आणि भारत आणि देशांच्या विकास आणि समृद्धी मध्ये योगदान देत आहे हे पाहून आनंद होतो तुमचे प्रेम आणि आतिथ्य याबद्दल मनापासून आभारी आहे खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद. कॅनडा इंडिया फाउंडेशन हा कॅनडा भारत संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणारा सार्वजनिक धोरण विचार मंच आहे त्यांचा ग्लोबल इंडियन अवॉर्ड हा उत्कृष्टता आणि मानवतेची सेवा करणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या गौरव करतो हा पुरस्कार सद्गुरु प्रमाणे जागतिक बदल घडवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करतो. सद्गुरूंची प्लॅनेट मोहीम ही सेव्ह कावेरी कॉलिंग ऑक्शन फोर रुरल रिज्युवणेशन आणि विषय विद्या यासारख्या उपक्रमाद्वारे पर्यावरणीय सामाजिक परिवर्तन घडवत आहे.